stars, constellation, universe-2633893.jpg

तारकासमूह (Constellation)

तारकासमूह (Constellation):– खगोलाच्या एका लहान भागात असलेल्या ताऱ्यांच्या गटाला तारकासमूह असे म्हणतात. (A group of stars occupying a small portion of the celestial sphere is called a constellation.) काही तारकासमूहात एखाद्या प्राण्याची, वस्तूची किंवा व्यक्तीची आकृती दिसते. त्यानुसार पाश्चिमात्य निरीक्षकांनी संपूर्ण खगोलाचे एकूण 88 भाग केले आहेत. प्राचीन पाश्चात्य खगोलशास्त्रज्ञांनी 12 सौर राशींची व भारतीय …

तारकासमूह (Constellation) Read More »